+918048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
अपंग दिनानिमित्त विशेष लेख जागतिक अपंग दिवस जागतिक अपंग दिवस हा 3 डिसेंबर 1992 पासून युनायटेड नेशन्स United Nations यांनी अपंगांच्या समस्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने जाहीर केला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत Ashwini Multispeciality Hospital, Nashik यांचा अपंग विद्यार्थ्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. तसेच आपले हॉस्पिटल हे प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर्फे मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे. सन 2008 ते 2014 यादरम्यान Ashwini Multispeciality Hospital मध्ये जिल्हा परिषद नाशिक (ZP Nashik) तसेच Nashik Municipal Corporation (NMC)च्या Primary Schoolमधून अनेक अपंग विद्यार्थी (Handicapped Students)यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले जात होते. हॉस्पिटलकडून या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1. Club Foot Surgery (CTEV Correction Surgery) 2. Cerebral palsy Correction Surgery 3. Syndactyl Plastic surgical repair (जन्मत: जुळलेले बोट मोकळे करणे) 4. Polydactyl Surgery (ज्यादा असणारे बोटांची शस्त्रक्रिया) 5. Polio Corrective Surgery (पोलिओग्रस्त अपंगत्वाची शस्त्रक्रिया) 6. Cubitus Varus Corrective Surgery (कोपरातून हात सरळ करण्याची शस्त्रक्रिया) 7. Torticollis Corrective Surgery (जन्मत: वाकडी मान सरळ करणे) 8. CDH Surgery (Congestive Dislocation Hip) जन्मता निखळेलेले संध्यावरील शस्त्रक्रिया 9. Burn Contracture 10. Finger Contracture सर्व शस्त्रक्रिया Pediatric Surgery अंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रिया आहे. अस्थीरोग उपचारातील विविध शाखा 1. Trauma Surgery (फ्रॅक्चर साठी शस्त्रक्रीया) 2. Joint Replacement Surgery (कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया) 3. Spine Surgery (मणक्याची शस्त्रक्रिया) 4. Arthroscopy & Sport Medicine (सांध्यावर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया) 5. Hand Surgery ( Industrial Accident) कंपनीमध्ये हातावर होणारे अपघात व शस्त्रक्रिया 6. Pediatric Surgery (लहान मुलांवरील अस्थीरोग समस्यांवर उपचार व शस्त्रक्रिया) या सर्वात अपंग विद्यार्थ्यांवर उपचार शस्त्रक्रिया करताना जिल्हा परिषद शिक्षक, को-ऑर्डिनेटर, गट शिक्षण अधिकारी व नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य होते त्यामुळेच आम्ही हे करू शकलो. Ashwini Multispeciality Hospital, Nashik चे मेडिकल डायरेक्टर डॉ.गिरीश औताडे यांनी अपंग विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियांवर International Paper Presentation सादर केले आहे. त्यानंतर देखील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना(RGJAY) व त्यानंतर आलेल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना (MPJAY)तर्फे अनेक अपंग व्यक्तींवर Deformity Correction Surgery केल्या गेल्या आहेत. यापुढेही गरजूंची अपंगत्व दूर करण्यासाठी अथवा हलके करण्यासाठी अश्विनी हॉस्पिटल व डॉ.गिरीश औताडे सदैव कटिबद्ध आहेत.