आजच जागरूक व्हा, उद्याचे आरोग्य सुरक्षित ठेवा!


Antibiotics are powerful medicines, but misuse can make them less effective.

5 Important Points:

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच Antibiotics घ्या.

स्वतःहून औषधे घेऊ नका.

उरलेली औषधे पुन्हा वापरू नका.

डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखा.

ONE HEALTH, ONE ACTION: PREVENT AMR NOW

Ashwini Multispeciality Hospital, Nashik

📞 0253-2472552 / 53
🌐 www.autadehospitals.in

#AntibioticAwareness #AntibioticResistance #HealthAwareness #AshwiniMultispecialityHospital #Nashik
Nov 24th, 2026 5:02 PM

Keywords