+918048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
वय काही अडथळा ठरत नाही! ९० वर्षांच्या आजी, ऑपरेशननंतर केवळ ३ दिवसांत चालायला लागल्या! डॉ. गिरीश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली Ashwini Hospital मध्ये यशस्वी hip replacement surgery. 📍 आज चालताना आजींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद बघून आमच्या हॉस्पिटलमधील संपूर्ण टीमचे मन भरून आले. 👩⚕️ आमच्या स्टाफच्या सहकार्याने आणि आजींच्या इच्छाशक्तीने आज हे शक्य झालं आहे. त्यांचं हे पाऊल पुढे जाण्याचं, नव्या आयुष्याचं प्रतीक आहे! ✅ Fast Recovery ✅ Personalized Physiotherapy ✅ Compassionate Care 📞 Appointments & Enquiries: [0253-2472553/ 2472552 www.autadehosptals.in] #HipReplacement #DrGirishAutade #AshwiniHospital #SeniorCare #RecoveryJourney #OrthopedicSuccess #MobilityMatters #NashikDoctors #HipSurgery #90AndWalking