+918048036466
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

Arthroscopy Surgery नंतर योग्य काळजी घेतल्यास Recovery जलद होण्यास आणि गुंतागुंत टाळण्यास मदत होते. 🏠 घरी गेल्यानंतर 🛌 डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विश्रांती घ्या. 🧊 सूज व वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार Ice Pack वापरा. 🦵 पायाला सूज असल्यास पाय उंचावर ठेवा. 💊 डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. 🚶 डॉक्टरांनी परवानगी दिल्याशिवाय पूर्ण वजन देऊ नका किंवा जास्त चालू नका. 🩼 गरज असल्यास Walker/Crutches योग्य पद्धतीने वापरा. 🩹 ऑपरेशनच्या जखमेची काळजी Dressing कोरडी व स्वच्छ ठेवा. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय जखमेला पाणी लागू देऊ नका. जखमेवर स्वतःहून कोणतेही क्रीम/औषध लावू नका. टाके असल्यास डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेला Follow-up करा. 🏃 Physiotherapy महत्त्वाची! डॉक्टर/Physiotherapist यांनी सांगितलेले व्यायाम नियमित करा. Knee movement, muscle strengthening आणि walking progression हे Recovery साठी महत्त्वाचे आहेत. ⚠️ ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा: जास्त वेदना • वाढती सूज • ताप • जखमेतून पू/स्त्राव • जास्त रक्तस्राव • पाय सुन्न होणे • श्वास घेण्यास त्रास महत्त्वाचे: Meniscus Repair, ACL Reconstruction किंवा इतर Arthroscopy procedures नंतर वजन देणे आणि व्यायामाचे नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आपल्या surgeon च्या specific instructions ना प्राधान्य द्या. ASHWINI MULTISPECIALITY HOSPITAL, NASHIK Trusted Care. Advanced Treatment. Better Recovery.