"Hip Replacement ची वेळ आलीये का? लक्षात ठेवा ही 5...
"Hip Replacement ची वेळ आलीये का? लक्षात ठेवा ही 5 लक्षणं!
"Hip replacement surgery टाळायची असेल, तर ही 5 लक्षणं ओळखा –
1️⃣ चालताना किंवा बसताना कंबरेत तीव्र वेदना
2️⃣ वॉकिंग स्टिकशिवाय चालणं कठीण
3️⃣ औषधं, फिजिओथेरपी यानेही आराम न होणं
4️⃣ रात्री झोपेतून उठवणारी वेदना
5️⃣ एक्स-रे मध्ये झिजलेला सांधा

ही लक्षणं दिसली? वेळ वाया घालवू नका – ऑर्थोपेडिक सर्जनची भेट घ्या.

🦴 स्वतःकडे लक्ष द्या – कारण चालणं म्हणजे स्वातंत्र्य!"

📍Follow for more orthopedic tips!
#HipPain #JointReplacement #DrGirishAutade

Apr 22nd, 2025 5:29 PM

Keywords