+918048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
उष्माघात (Heatstroke) ची लक्षणे | Emergency Care Hospital Nashik उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघात (Heatstroke) होण्याचा धोका वाढतो. विशेषतः Nashik मध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) असताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. उष्माघाताची प्रमुख लक्षणे: * खूप जास्त ताप (40°C किंवा अधिक) * डोकेदुखी, चक्कर येणे * त्वचा गरम व कोरडी होणे * उलट्या, मळमळ * हृदयाचे ठोके वाढणे * गोंधळ, बेशुद्धी 🚑 काय कराल? (First Aid for Heatstroke) ✔️ रुग्णाला त्वरित सावलीत किंवा थंड जागेत आणा ✔️ थंड पाणी द्या (शक्य असल्यास) ✔️ शरीर थंड करण्यासाठी ओल्या कपड्यांचा वापर करा ✔️ तात्काळ Emergency Hospital in Nashik मध्ये दाखल करा उष्माघात टाळण्यासाठी: * भरपूर पाणी प्या * दुपारी बाहेर जाणे टाळा * हलके, सैल कपडे वापरा * डोक्यावर टोपी/छत्री वापरा Ashwini Accident Multispeciality Hospital, Nashik विश्वासार्ह 24x7 आपत्कालीन सेवा 0253-2472552 / 53 www.autadehospitals.in